🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात विर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.....!


🌟जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟


परभणी (दि.०९ जुन २०२४) : महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

उप विभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या