🌟नांदेड येथे श्री गुरु अर्जन देवजी महाराज यांच्या शहिदी गुरपूरब निमित्त टॅक्सी ड्रायव्हर/मालक संघटनेकडून शरबत वाटप....!

🌟यावेळी टॅक्सी ड्रायव्हर/मालक संघटनेचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते🌟


नांदेड (दि.१० जुन २) - नांदेड येथील पवित्र सचखंड गुरुद्वारा अबचलनगर गुरुद्वारा गेट नंबर ०२ परिसरातील सचखंड टॅक्सी स्टॅण्ड येथे श्री गुरु अर्जन देवजी महाराज यांच्या शहीदी गुरपूरब दिनानिमित्त आज सोमवार दि.१० जुन २०२४ रोजी सायंकाळी ०४.०० वाजेच्या सुमारास टॅक्सी ड्रायव्हर/मालक संघटनेकडून शरबत वाटप करण्यात आले.


यावेळी सरदार दिलीपसिंघ भोसीवाले,सरदार हरदीपसिंघ रागी,सरदार विक्कीसिंघ चहेल,सरदार मोनुसिंघ दुकानदार,सरदार प्रकाशसिंग तबेलेवाले,सरदार सुरेंद्रसिंघ धारीवाल,सरदार गुरमीतसिंघ नानकपूर,सरदार अवतारसिंघ गरेवाल,सरदार परविंदरसिंघ लोहिया,सरदार जगदीपसिंघ नंबरदार,सरदार इंद्रजीतसिंघ दफेदार आदींसह टॅक्सी ड्रायव्हर/मालक संघटनेचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या