🌟मंगरूळपीर तालुक्यातल्या शेलुबाजार येथे हंगामी सोयाबीन तुरी आणी शेतकरी हिताचे पीक व त्याच्या क्षमतांचे प्रात्यक्षीक....!


🌟शेतकऱ्यांच्या सोयाबीन/तुरीचे उत्पन्न कसे वाढवता येईल चांगल्या पद्धतीने पेरणी व्हावी यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन🌟 


फुलचंद भगत

वाशिम :- वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातल्या शेलुबाजार परिसरात सोयाबीनचा पेरा सर्वात जास्त असून बऱ्याच पैकी बियाणे पेरल्या नंतर उगम शक्ती सोयाबीनची कमी होते ते उगम शक्ती वाढविण्याकरिता तसेच तुरीचे सुद्धा उगम शक्ती व इतर पिकावर त्याची वाढ व पिकाबद्दल माहिती अशा अनेक पिकावर उगम शक्ती वाढवण्याकरिता मॅन पॉईंट एका कृषी कंपनीकडुन शेलुबाजार येथील प्रमुख शेतकरी वर्ग उपस्थितीत सर्वांनी या कंपनीच्या माध्यमातून बीज प्रक्रिया बाबत अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून अनेक वेगवेगळे प्रयोग करून दाखविले.


 सीट काईट ती सोपी दोन एम एल एक किलो किंवा औषध लावलेले सोयाबीन कशाप्रकारे उगम शक्ती वाढेल व औषध लावलेल्या सोयाबीनचे कशी मर वाटत आहे याचे प्रत्यक्ष बाजार येथील एका शेतकर्‍यांच्या शेतामध्ये शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक प्रयोग करून दाखविले व अनेक शेतकऱ्यांनी सर्वांचे या शेतकरी संबंधित आणि क्षमता प्रात्यक्षिक पिकाची करून दाखविले.शेतकऱ्यांच्या प्रश्नांना कंपनीच्या प्रतिनिधींनी योग्य ते मार्गदर्शन तसेच बऱ्याच प्रमाणात प्रात्यक्षिक करून दाखविले शेतकऱ्यांच्या सोयाबीन व तुरीचे उत्पन्न कसे वाढवता येईल चांगल्या पद्धतीने पेरणी व्हावी यासाठी शेतकऱ्यांना हितकारिक कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या