🌟नांदेड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण संसद भवनाच्या पायरीवर नतमस्तक....!


🌟लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराच्या अर्थात नव्या 'संसदेच्या पायरीवर' नतमस्तक होऊन केला संसद भवनात प्रवेश🌟

नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित लोकप्रिय खासदार तथा शेतकरीपुत्र वसंतराव बळवंतराव चव्हाण यांनी आज सोमवार दि.२४ जुन रोजी राजधानी दिल्लीतील लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात अर्थात नव्या 'संसद भावना प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी 'संसद भवनाच्या पायरीवर' नतमस्तक होऊन संसदेत प्रवेश केला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या