🌟परभणीत स्व.पांनकरवबाई धनराजजी जैन यांच्या १७ व्या पुण्यतिथी निमित्त उद्या १२ जुन रोजी मोफत नेत्ररोग तपासणी...!


🌟शहरातील पी.डी.जैन महाविद्यालयाडून मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन🌟 


परभणी (दि.११ जुन २०२४) : परभणी येथे येथील पी.डी.जैन होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय,लॉयन्स नेत्र रुग्णालय व लॉयन्स क्लब परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवार दि.१२ जुन २०२४ रोजी स्व.पांनकरवबाई धनराजजी जैन यांच्या १७ व्या पुण्यतिथी निमित्त मोफत नेत्ररोग तपासणी व मोतिबिंदु शस्त्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे.

             वकील कॉलनीतील पी.डी. जैन होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व चॅरिटेबल रुग्णालय या ठिकाणी बुधवारी सकाळी ०९.०० ते दुपारी ०१.०० वाजे दरम्यान आयोजित केलेल्या या मोफत शिबीराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या