🌟परभणी लायन्स क्लब मेन शाखेच्या अध्यक्षपदी ला.अरुण टाक तर सचिव पदावर ला.नितीन पारवेकर यांची निवड.....!


🌟त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे लायन्स परिवारातील सर्व सदस्य तथा मित्र परिवाराने स्वागत व अभिनंदन केले आहे🌟

परभणी (दि.११ जुन २०२४) : परभणी लायन्स क्लब मेन या शाखेच्या अध्यक्षपदी ला.अरुण (अवि) टाक तर सचिवपदी ला.नितीन पारवेकर व कोषाध्यक्ष म्हणून ला.राहुल जैस्वाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

             या निवडीबद्दल लायन्स रिजन चेअर पर्सन ला. डॉ. श्रीकांत मणियार, लायन्स झोन चेअर पर्सन ला.अनिल कानसूरकर, लायन्स सदस्य सर्वश्री सर्वश्री अरुण मराठे, विजय डावरे, वसंतराव धाडवे, राजीव चौधरी, सुहास बिडकर, श्रीराम गर्जे, प्रवीण मुदगलकर, हैदर अली जीवनी, प्याराली लालानी, शैलेश मल्होत्रा, अ‍ॅड. किरण दैठणकर, डॉ. राम रोडगे, गणेश रुद्रवार, दिलीप चिद्रवार, अनिल मानवतकर, डॉ. विनायक कुलकर्णी, अनिल महागावकर, डॉ. रमेश अहुजा, रविकिरण शिराढोणकर, विशाल तोष्णीवाल, डॉ. अभिजित चिद्रवार, प्रा. धनंजय बल्लाळ, अ‍ॅड. विनय कुलकर्णी व लायन्स परिवारातील सर्व सदस्य तथा मित्र परिवाराने त्यांचे स्वागत व अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या