🌟नैसर्गिक शेतीअभियानाची पाहणी करण्यासाठी आमदार शेतकर्‍यांच्या बांधावर.....!


🌟यावेळी आ.लखन मलिक यांच्या सोबत पक्ष कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते🌟

फुलचंद भगत

वाशिम :- नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत समृद्ध कास्तकार नैसर्गिक शेती गट जांब तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम येथे वाशिम मंगरूळपीर मतदार संघाचे आमदार लखन मलिक हे सी. पी. पी. युनिट प्रात्यक्षिक तयार करताना पाहणी करण्यासाठी शेतकर्‍यांच्या बांधावर पोहचले व अभियानाविषयी माहिती घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत नैसर्गिक शेती अभियानांतर्गत 502 ते 507 यापासून डी कंपोजर तयार कसे करायचे त्याची प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जावुन पाहणी केल्यामुळे शेतकर्‍यांनी अभिनंदन केले.शेतकऱ्यांसोबत आमदार यांनी शेतीविषय बाबीवर सखोल चर्चाही केली.आ.लखन मलिक यांचे सोबत पक्षाचे कार्यकर्ते सोबतच शेतकरी बांधवांची विषेश ऊपस्थीती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या