🌟लोकसभा निवडणुकीत एनडीए पुन्हा निवडून येऊन हॅट्ट्रिक करणार की इंडिया आघाडी निवडून येऊन सत्तापालट होणार....!


🌟लोकसभा निवडणुक विशेष : सस्पेन्स कायम🌟 

✍️मोहन चौकेकर

 काही तासातच चित्र स्पष्ट होणार; एनडीए  287 जागांवर आघाडीवर; तर इंडिया आघाडी 239 जागांवर आघाडीवर;17 जागांवर अपक्षसाह इतर उमेदवार आघाडीवर ; कर्नाटक मधुन पहिला निकाल जाहीर ; हसन मतदारसंघांत  काॅग्रेस विजयी ; भाजपाला उत्तर प्रदेश, बंगाल, कर्नाटकसह महाराष्ट्रात  मोठा फटका ; महाराष्ट्रात महाविकास आघाडी 27 जागांवर आघाडीवर महायुती 20 जागांवर आघाडीवर ; सांगलीत  अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या