🌟मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट....!


🌟राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद निलंबित🌟

मुंबईतील घाटकोपरमध्ये काही दिवसांपूर्वी पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेत १७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, याप्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी आता राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद यांना निलंबित करण्यात आलं आहे. प्रशासकीय कामात गलथानपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या