🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन....!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟

परभणी (दि.26 जुन 2024) : थोर लोककल्याणकारी राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर,दत्तु शेवाळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या