🌟जालना लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ.कल्याण काळे यांचा सिल्लोड येथे जंगी सत्कार....!


🌟सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यांच्या वतीने करण्यात आला सत्कार🌟 

छत्रपती संभाजीनगर : जालना लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार डॉ.कल्याण काळे आज शनिवार दि.२२ जुन २०२४ रोजी सिल्लोड येथे आले असता त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यांनी त्यांचा जंगी सत्कार केला.

यावेळी सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते,शेषराव पाटील,मुनाफ सय्यद, विठ्ठल बोबडे,हुसेन शेख,आदींसह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या