🌟वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे रक्ताचा तुटवडा - श्रीकांत इंगोले


🌟रक्तदान करण्याचे संस्थापक ईमर्जन्सी ब्लड डोनेर ग्रुप मंगरूळपीर चे आवाहन🌟


फुलचंद भगत

वाशिम:-वाढते तापमान त्याचबरोबरीने वाढते आजार लक्षात घेता रक्ताचा तुकडा जाणवत आहे  महाराष्ट्रामध्ये खूप मोठया प्रमाणावर रक्त तुटवड्या च्या थैमान घातले आहे या आजारात रुग्णांच्या पेशी खूप जास्त  प्रमाणात कमी होताना दिसत आहे  महाराष्ट्र मधे खुप तैमान घातला आहे या आजरात रुग्नच्या पेशी खुप जास्त प्रमाणात कमी होताना दिसत आहे  व रुग्नाला जर पेशी घ्याव्यात असल्यास तर ब्लड ची आवश्यकता पड़ते व सदय परिस्थिति अशी आहे की डेंगू, थाइलिसीमिया, एक्सीडेंट पेशंट, डिलीवरी पेशंट या लोकांना पण ब्लड ची गरज भासत व तेच ब्लड सदया शासकीय किंवा निमशासकीय  ब्लड बैंक मधे उपलब्ध होत नहीं आहे आणि ब्लड घेणारे जास्त आणि ब्लड डोनेट करणारे खुप कमी झाले आहेत याच कारणासाठी  इमर्जन्सी ब्लड डोनर ग्रुप  सर्व युवा रक्तदाते मित्र, मैत्रीनीना विनती करतो की रक्तदान करण्या साठी समोर या तुमच्या 1 डोनेट मुळे तीन गरजू रुग्नाचा जिव वाचू शकतो. ब्लड डोनेट करण्यासाठी किमान आपले वय 18 वर्ष पेक्षा जास्त व वजन 50 किलोपेक्षा जास्त असायला हवे आपन दर तीन महिन्याला ब्लड डोनेट करू शकतो तरी सर्वानी रक्तदान करण्यासाठी सर्वानी समोर या व रक्तदान करा अशी मी इमरजेंसी ब्लड डोनर ग्रुप मंगरूळपीर वाशिम महाराष्ट्र तर्फे विनंती करतो आम्ही सुधा गत 5 वर्ष पासून ईमरजेंसी ग्रुप मार्फ़त गरजू रुग्नाला निस्वार्थ सेवा देत आहो तरी युवा रक्तदात्यानी रक्तदान करुण सहकार्य करा व योगदान नोंदवा असे आवाहन केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या