🌟जंग-ए-अजित न्युज महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟धमक्यांच्या मुद्द्यावरुन अजित पवार- सुप्रिया सुळेंमध्ये जुंपली🌟

✍️ मोहन चौकेकर

* यंदाच्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहास जमा होईल - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची टीका

* यशवंत कारखान्याची  300 एकर जमीन 56 कोटींना विकून संजय पाटलांनी मालमत्ता कमावली; विशाल पाटलांचा गंभीर आरोप

* नरेंद्र मोदी घटना बदलणार नाही म्हणतात, मग खासदार वेगळं कसं काय बोलतात? हातकणंगल्यातून शरद पवारांचा सवाल

* शिंदे गटाच्या शिवसेनेकडून कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर तर ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्केंना तिकीट

* आमचं सरकार आलं तर शेती अवजारांवर कोणताही टॅक्स आणि जीएसटी द्यावा लागणार नाही: जयंत पाटील यांचे शेतकर्यांना आश्वासन

* नाशिकमध्ये महायुतीकडून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर

* धमक्यांच्या मुद्द्यावरुन अजित पवार- सुप्रिया सुळेंमध्ये जुंपली

* राज ठाकरे म्हणाले होते, दुसऱ्याचं पोर कडेवर खेळवणार नाही, आता सभा घेऊन कोणाचं पोर खेळवणार? ठाकरे गटाचा सवाल

* सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपीची आत्महत्या, उपचारादरम्यान मृत्यु

* संजय निरुपम यांची २० वर्षांनंतर शिवसेनेत घरवापसी ; दोन दिवसात करणार शिवसेनेत प्रवेश

* रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पहाटे मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला भरधाव चारचाकी वाहनांने दिली जोरदार धडक,महिला जागीच ठार

* कवलापूर विमानतळावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची संभाजी भिडे यांनी घेतली भेट

* मी 3 लाखांनी निवडून येणार,  जिंकणार; रत्नागिरीतून नारायण राणेंचं भाकीत

* महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी काही आत्मे महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत, संजय राऊतांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

* राजर्षी शाहू महाराजांना अभिप्रेत काम नरेंद्र मोदी करतायत --- जनक घराण्याचे वंशज समरजीतसिंह घाटगे

*राज्यात एक मंत्रिपद आणि विधानसभा निवडणुकीत RPI ला 10 जागा मिळणार : रामदास आठवले

* चांगलं काम करूनही केजरीवाल आज तुरुंगात; शरद पवारांचे नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

* माजी खासदार संजय निरुपम यांची २० वर्षांनंतर शिवसेनेत घरवापसी; दोन दिवसात करणार शिवसेनेत प्रवेश

* देशातील वाढत्या महागाईला नरेंद्र मोदीच जबाबदार, शरद पवारांचा महायुतीवर घणाघात

* सर्वसाधारण कार्यकर्तासुद्धा खासदार बनू शकतो; पाण्यातुन शिंदे गटाची उमेदवारी मिळालेले माजी महापौर नरेश म्हस्केंचं मोठं विधान

* विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे, ते राजकीय द्वेषापोटी बोलतात - अब्दुल सत्तार

* मुंबईत शिवसेना 6  जागा जिंकून षटकार मारणार, राज्यात शिवसेना 15 जागा जिंकणार---- मुख्यमंत्री  एकनाथ शिंदें*                                                    

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या