🌟नांदेड येथील शहीदपुरा भागातील वयोवृद्ध देविंदरकौर तबेलेवाले यांचे निधन....!


🌟शेवटच्या क्षणी त्यांचे वय 90 वर्षें होते त्यांच्या पश्च्यात दोन मुले, तीन मुली, नाटवंड असा मोठा परिवार आहे🌟 

नांदेड (दि.12 मे 2024) : नांदेड येथील शहीदपुरा भागातील वयोवृद्ध महिला सरदारनी देविंदरकौर चरणसिंघ तबेलेवाले यांचे आज रविवार, दि.12 मे 2024 रोजी सकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. 

शेवटच्या क्षणी त्यांचे वय 90 वर्षें होते. त्यांच्या पश्च्यात दोन मुले, तीन मुली, नाटवंड असा मोठा परिवार शोकाकुल झाला आहे. आज रविवार दि.12 में रोजी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर नगीनाघाट शमशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे पारिवारिक सूत्रांनी सांगितले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या