🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!

🌟हाती नवऱ्याचा फोटो समोर लेकीचं भाषण ; बारामतीत पोरीसाठी पदर खेचून आई मैदानात🌟

 ✍️ मोहन चौकेकर

* काँग्रेस इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास आरक्षणाची. 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार आरक्षणावर राहुल गांधी यांची मोठी घोषणा

* तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघासाठी आज मतदान

 * कोल्हापूर, हातकणंगले अन् सांगलीत उद्या मतदान; पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ येऊन गेले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी देव पाण्यात घातले; उत्सुकता शिगेला!

* हाती नवऱ्याचा फोटो, समोर लेकीचं भाषण; बारामतीत पोरीसाठी पदर खेचून आई मैदानात

* मुंबईत मराठी लोकांना नोकरी नाकारणं दुर्दैवी, राजकारण्यांच्या पाठिंब्यामुळे गुजराती माणसांचा आत्मविश्वास वाढलाय, रोहित पवारांचा आरोप

* आनंद दिघेंचा असली शिष्य नरेश म्हस्के, राजन विचारे पैसे द्यायचा नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजन विचारेंना टोला

* मला बोलायला लावू नका, उरली सुरली राहू द्या,राजन विचारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

* महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा वाढल्या, विजयाबद्दल साशंक आहात का ? 40 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा देवेंद्र फडणवीसांना विश्वास

* शरद पवार 20 दिवस फिरफिर फिरले, केवळ 4 तासांची झोप, रोहित पवार

* मी पहाटेपर्यंत काम करतो, त्यानंतर अजितदादा- फडणवीस येतात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वक्तव्याची चर्चा*

* मनधरणी निष्फळ! शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम

* मुंबईतील ज्या फ्री लांसर कंपनीने मराठी पीपल आर नॉट वेलकम हिअर अशा पद्धतीचा सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केला आहे त्या कंपनी ची संपूर्ण चौकशी केली जाईल, मंत्री दीपक केसरकर

* रडल्याने निवडणुका जिंकता येत नाहीत, गिरीश महाजन यांची पवारांवर टीका

* अजित पवारच नाटकं करतात, रोहित पवारांचा घणाघात

* गुंड म्हणत रोहित पवारांनी फोटो टाकला, पण 2019 ला त्यानेच आमदारकीचा प्रचार केला; आमोल मिटकरींनी दिला दाखला*

* मी राजकारणातली सासू, अर्जुन खोतकर माझी सून; रावसाहेब दानवेंची मिश्किल टिप्पणी

* विजय वड्डेटीवाराचं डोकं फिरलं आहे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टीका

* मविआ ही भरकटलेली आघाडी आहे, सदाभाऊ खोत

* शरद पवार 20 दिवस फिरफिर फिरले, केवळ 4 तासांची झोप, रोहित पवारांनी दिली प्रकृतीची अपडेट

* आजारपणाला गाडून शरद पवार पुन्हा मैदानात, 3 दिवसांचे कार्यक्रम जाहीर

* मुंबईत पुढील 24 तास पाणीकपात, पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडीत झाल्याचा परिणाम

* पुण्यासह 157 मतदान केंद्र संवेदनशील, बारामतीत अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्या,खासदार सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र

* 'साहेब स्वतःची काळजी घ्या, तब्बेत जपा...', शरद पवारांची प्रकृती बिघडल्यानंतर हेमंत ढोमेची भावुक पोस्ट

* पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंचा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव, पुढे काय होणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही फक्त वैचारिक विरोधक

* पंतप्रधान नरेंद्र मोदींची नगरमध्ये सभा होणार, इथेच माझा विजय फिक्स; निलेश लंकेंचा मिश्किल टोला

* आधी थोपटले दंड आता मिळवले हात; दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या