🌟नांदेड येथील सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने १२ वी परिक्षेत पास झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांच्या सत्कार..‌.!


 🌟यावेळी वृत्तपत्र विक्रेता संघटना पदाधिकारी वृत्तपत्र विक्रेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती🌟


नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळ नांदेड सल्गन्नीत सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने १२ वी परिक्षेत पास झालेल्या वृत्तपत्र विक्रेता पाल्य हर्षल किरण देशमुख,माधवी बालाजी सुताडे,आर्या भिमराव लोणे व वृत्तपत्र विक्रेता कार्तिक संभाजी बोटेवाड,यांच्या सत्कार सोहळा शनिवार २६ रोजी वृत्तपत्र विक्रेता टिनशेड येथे नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, माजी अध्यक्ष किरण देशमुख, जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते दौलतराव कदम, शेख सयोध्दीन,महिला वितरक वंदना लोणे यांच्या सह संघटनेचे अध्यक्ष सतिश कदम, दिलीप ठाकूर, बालाजी सुताडे व गणेश डोळस,पदाधिकारी वृत्तपत्र विक्रेता उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या