🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟मे महिन्यात अवकाळी पावसाचा जोर वाढणार : मुसळधार पाऊस अन् गारपीट होण्याचा अंदाज🌟

✍️ मोहन चौकेकर

* विशाल पाटलांच्या बंडखोरीत काँग्रेसचाच हात!, विश्वजीत कदमांनी दिला विशाल पाटलांना हात चर्चांना उधाण 

* कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये जोरदार मतदान, बारामतीमध्ये कमी मतदान,सांगलीत 62.27 टक्के मतदान

* महाराष्ट्रात हा आत्मा ५६ वर्षापासून हिंडतोय, शरद पवारांचा मोदींवर पलटवार

 * अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमधे विलीन होतील, शरद पवारांचं भाकीत

* खोटं बोलण्याची स्पर्धा जगात लावली तर ऑलिम्पिकला नरेंद्र मोदीला गोल्डमॅडल मिळाले पाहिजे - संजय राऊत यांची खोचक टीका*

* वरळीतून आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवून दाखवावी, डिपॉजिट जप्त केलं नाही तर मिशा काढणार; कॉलर उडवत सदावर्तेंचं 'डंके की चोट'पर चॅलेंज

* छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर कोर्टाचे शिक्कामोर्तब

* पंकजा मुंडेंची ऑडिओ क्लीप व्हायरल, बीडमध्ये राजकीय वातावरण तापलं

* अदानी-अंबानींविरोधात बोलणारे राहुल गांधी आता गप्प का ? निवडणुकीत किती पैसे घेतले ? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सवाल

* मे महिन्यात अवकाळी पावसाचा जोर वाढणार : मुसळधार पाऊस अन् गारपीट होण्याचा अंदाज

*सत्ताधाऱ्यांची अवस्था अवकाळी पावसासारखी, सगळं काही उद्धवस्त करतात; विजय वडेट्टीवार*

* हेमंत गोडसेंनी घेतली छगन भुजबळांची भेट

* सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शुद्धीकरण करू,नाना पटोले यांचे नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

* लोकसभा ज्या ताकतीने आम्ही लढवली त्याच ताकतीने विधानसभा लढवणार - सुषमा अंधारे

* बारामती लोकसभा मतदारसंघाला कोणाची तरी दृष्ट लागल्यासारखं वाटतं. - सुप्रिया सुळे

* मोठी बातमी : निवडणुकीत पुन्हा रोकड सापडली, मुंबईत व्हॅनमधून 4 कोटी 70 लाख पकडले

* लोकसभेला 4 जागा घेऊन कमीपणा घेतला, आता विधानसभेला भरपाई करु, अजितदादांच्या खास नेत्याने फॉर्म्युला सांगितला

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 100 कोटी घेऊन हॉटेलात, शाहू महाराज यांना पाडण्याचा डाव; संजय राऊत

* जर शरद पवार काँग्रेससोबत आले तर भाजप कुठे शिल्लक राहणार आहे ; नाना पटोले

* महिलांचा विचार करणारे  नरेंद्र मोदी देशातील पहिले पंतप्रधान, देवेंद्र फडणवीस*

* अजित पवारांची सभा सुरू असताना शरद पवारांच्या नावाने घोषणाबाजी ; दादा संतापले

* महाराष्ट्र सह गोव्यातील दोन्ही जागांवर भाजपचे वर्चस्व - नारायण राणे

* प्रस्थापित विरुद्ध विस्थापित सुरू झालेल्या लढाईत आपलाचं गुलाल उधळला जाईल - प्रकाश शेंडगे

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या