🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या.......!


🌟डिजेचा दणदणाट भोवला ; मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या शहरात 250 रुग्ण दवाखान्यात🌟


✍️ मोहन चौकेकर

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील रोड शोला नागरिकांचा अभुतपुर्व प्रतिसाद

* चार जुन नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान राहणार नसल्याची उद्धव ठाकरे यांची टीका

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोडवर शोवर,शिवसेनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी रोडवर आले असल्याची उद्धव ठाकरे

* नकली शिवसेना, राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्धव ठाकरे-शरद पवारांवर जोरदार टीका

* मुंबईतील घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगचा ढिगारा उपसला, आतापर्यंत 17 मृतदेह हाती, 18 बाईक अन् 7 कार बाहेर निघाले

* नरेंद्र मोदींनंतर तीन दिवसांनी योगी आदित्यनाथ यांचाही मुंबईत रोड शो

* नरेंद्र मोदींचा  राजकीय प्रवास म्हणजे 'अग्निपथ' एकनाथ शिंदेंची स्तुतीसुमनं

* मनसेप्रमुख राज ठाकरे इव्हेंट सेलिब्रिटी, मुख्य इव्हेंटपूर्वी करमणुकीचं काम करतात, विजय वडेट्टीवार यांची टीका

* ज्या मतदारसंघात अजिबात पर्याय नसेल, तिथे परत येणाऱ्या आमदारांचा विचार केला जाईल, जयंत पाटलांचा अजितदादांच्या आमदारांसाठी खास प्लॅन

 * मनोज जरांगेंनी उपोषण करू नये,आम्हाला रस्त्यावर उतरण्याचा आदेश द्या, मराठा बांधवांची भूमिका

* कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, महाराष्ट्र तुमच्यामागे उभा राहणार नाही; संजय राऊतांचा नाशिकमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात

* डहाणू समुद्र किनारी महायुतीचा महामेळावा! मच्छीमार, आदिवासी तसेच समाजातील शेवटच्या घटका पर्यंतच्या नागरिकांचा विकास करण्यासाठी सरकार कटीबद्ध - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

*तुमची स्वप्ने, माझा संकल्प; 4 जूननंतरही याच ताकदीने काम करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जनतेला आश्वासन

* मला ना घरका ना घाटका करण्याचा प्रयत्न सुरू, मोदी यांच्यासमोर नरहरी झिरवळ यांचा कुणावर मोठा आरोप?

* नरेंद्र मोदींच्या सभेत रामदास आठवलेंची कविता; म्हणाले, मविआ आहे घमंडी

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकमधील सभेत कांद्याचीच सर्वाधिक चर्चा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भर सभेत उभे राहून शेतकऱ्याने कांदा प्रश्नावर  दिल्या घोषणा ;  छगन भुजबळांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

* 70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री, मग मुख्यमंत्री कितीचा असेल : उद्धव ठाकरे

* भाजपला राजकारणात पोरंच होत नाही म्हणून गद्दार मांडीवर घ्यावे लागले, उद्धव ठाकरेंची भाजपावर जोरदार टिका

* पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजकीय प्रवास म्हणजे 'अग्निपथ', ते जे बोलतात तेच करतात; एकनाथ शिंदेंची स्तुतीसुमनं

* बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत प्रकृती खालावल्याने  रुग्णालयात दाखल 

* देशभरात गाजलेल्या महादेव बेटींग अ‍ॅपचे थेट पुणे कनेक्शन, 70 जणांना अटक

* पोलिस भरतीसाठी आता एक जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार; गृह विभागाने घेतला हा निर्णय 

* डिजेचा दणदणाट भोवला ; मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या शहरात 250 रुग्ण दवाखान्यात

* नांदेडमध्ये भंडारी यांच्या भंडारी फायनान्स व घरावर धाडी,8 किलो सोनं, 14कोटी कॅश आणि 72 तास ; नांदेड मध्ये IT ची मोठी कारवाई, 170 कोटींची बेहिशोबी संपत्ती सापडल्याने खळबळ 

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या