🌟शिवसेना (उबाठा) आमदार डॉ.राहूल पाटील यांच्या संपर्क कार्यालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन...!


🌟यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते🌟 

परभणी : परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उबाठा) गटाचे आमदार डॉ.राहूल पाटील यांच्या शिवाजी नगरातील संपर्क कार्यालयात आज ३१ मे २०२४ रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

              यावेळी माजी शहर प्रमुख अनिल डहाळे, कृषि उत्पन्न बाजार समिती सदस्य अरविंद देशमुख, शहर प्रमुख ज्ञानेश्‍वर पवार, माजी नगरसेवक नवनीत पाचपोर, उपशहर प्रमुख राहुल खटिंग, युवा सेना शहर प्रमुख विशू डहाळे, बाळराजे तळेकर, रामराव डोंगरे उत्तम मुळे शिव चव्हाण बाळासाहेब ढोले, गणेश मुळे, सुरेश चांदणे, बाळू बोबडे, सचिन गारुडी, दामोधर सानप,  संदीप पांगरकर, घुबडे सर, अर्जुन दिघोळे, सतीश बनसोडे, अनिल ताल्डे, अशोक मुळे, मकरंद कुलकर्णी, अंकुश खुणे, प्रताप लांडे, प्रमोद बालटकर, गणेश मुटकुळे, यशोदीप नाईकवाडे, विलास मुळे, सुदर्शन बनसोडे, नरेश देशमुख, अस्लम शेख, अब्दुल्ला राज, रमेश शिर्के, श्रीरंग झोरे, आकाश बालटकर यांच्यासह शिवसेना, युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या