🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन....!


🌟निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟

परभणी (दि.२८ मे २०२४) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.   

यावेळी नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांच्या सह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या