🌟नांदेड येथे तालयोगी विद्यालयाची कार्यशाळा उत्साहात संपन्न.....!

   🌟या कार्यशाळेत नांदेड सह संभाजीनगर,परभणी,लातूर,धर्माबाद,उमरी,नायगावं येथून विद्यार्थी मोठ्या संख्येने आले होते🌟

नांदेड : नांदेड येथे तालयोगी विदयालय विद्यार्थ्यांकडून आयोजित पार पडलेल्या तबला/पाखवाज कार्यशाळा अतिशय उत्तम प्रतिसादाने पार पडली . तीन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत संचालक , तथा सुप्रसिद्ध तबला वादक श्री प्रशांत गाजरे( तालयोगी पंडित पद्मश्री सुरेश तळवलकर यांचे शिष्य ) यांनी प्रत्यक्षिक व मौलिक मार्गदर्शन केले. पहिल्यांदाच नांदेड शहरात ही अभिनव कार्य शाळा भरवून प्रशांत गाजरे यांनी नांदेड सह पंचक्रोशीतील कलावंत प्रेमी साठी सुयोग घडवून आणल्याचे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

      या कार्यशाळेत नांदेड सह संभाजीनगर,परभणी,लातूर, धर्माबाद ,उमरी , नायगावं येथून विधार्थी आले होते. पहिल्या दिवशी कार्यशाळेचे उदघाटन लहान कलावंत विदयार्थी या कडून करण्यात आले . पहिल्या दिवशी 4 तासाचं दोन सत्र तर दुसऱ्या दिवशी 4 तासाचे तीन सत्र या प्रकारे घेण्यात आले . 

   अतिशय सुरेख पार पडलेल्या या कार्यशाळेत तिनतालात वादनातील बल , निकास , रियाज , लयकारी , पढन्त , अक्षराचा रियाझ , तिहाई , कायदा, रेला , तिश्र जाती, खंडजाती , चतुश्रजाती अश्या अनेक पैलुवर मार्गदर्शन केले . या मूळे अनेक विदयार्थीना मार्गदर्शन मिळाले .  मागच्या अनेक वर्षच्या काळखंडात अशी कार्यशाळा पहिल्यांदाच नांदेड येथे पार पडली. ती शाळा  सांगित क्षेत्रातील अनुभव उत्तमच होता . या कार्यशालेत अनेक दिग्गज यांनी उपस्थिती व भेटदेऊन शुभेचछा दिल्या .. विशेष म्हणजे हा कार्यक्रम गिरीराज मंगल मंगल कार्यालय चे मालक श्री योगेश नेरलकर यांनी राहणे, व नाश्ता व जेवण तसेच वाता नुकुलीत जागा देऊन कला प्रेमी साठी खूप मोठे योगदान दिले .

    तिसऱ्या दिवशी समारोप प्रसंगी नांदेड मधील सुप्रसिद्ध गायक श संजय जोशी , डॉ श्री जगदीश देशमुख , श्री पंकज शिरभाते , साहित्यिक श्री मधुकर धर्मापूरीकर , श्रीहरी नांदेडकर , श्री भगवानरावं देशमुख , अनिरुद्ध धर्मापुरीकर , प्रा.शंकर बिरादार श्री अमोद जोशी इत्यादी मान्यावर व पालक उपस्थित होते . या वेळी मान्यवाराच्या हस्ते विदयार्थना प्रमाण पत्र देण्यात आली .

    पहिल्या दिवशी कार्यशाळेचे उदघाटन लहान विदयार्थी कडून करण्यात आले . पहिल्या दिवशी 4 तासाचं दोन सत्र तर दुसऱ्या दिवशी 4 तासाचे तीन सत्र या प्रकारे घेण्यात आले . अतिशय सुरेख पार पडलेल्या या कार्यशाळेत तिनतालात वादनातील बल , निकास , रियाज , लयकारी , पढन्त , अक्षराचा रियाझ , तिहाई , कायदा, रेला , तिश्र जाती, खंडजाती , चतुश्रजाती अश्या अनेक पैलुवर मार्गदर्शन केले . या मूळे अनेक विदयार्थीना मार्गदर्शन मिळाले . इतकी

     मागच्या अनेक वर्षच्या काळखंडात अशी कार्यशाळा पहिल्यांदाच नांदेड येथे पार पडली त्या सांगित क्षेत्रातील हा अनुभव उत्तमच होता . या कार्यशालेत अनेक दिग्गज यांनी उपस्थिती व भेटदेऊन शुभेचछा दिल्या .विशेष म्हणजे हा कार्यक्रम गिरीराज मंगल मंगल कार्यालय चे मालक श्री योगेश नेरलकर यांनी राहणे, व नाश्ता व जेवण तसेच वाता नुकुलीत जागा देऊन योगदान दिले .

तिसऱ्या दिवशी समारोप प्रसंगी नांदेड मधील सुप्रसिद्ध गायक श्रीं संजय जोशी , डॉ श्री जगदीश देशमुख , श्री पंकज शिरभाते , साहित्यिक श्री मधुकर धर्मापूरीकर,श्रीहरी नांदेडकर , श्री भगवानरावं देशमुख , अनिरुद्ध धर्मापुरीकर ,.शंकर बिरादार  अमोद जोशी इत्यादी मान्यावर व पालक उपस्थित होते . या वेळी मान्यवाराच्या हस्ते विदयार्थना प्रमाण पत्र देण्यात आली .ही कार्यशाळा येशस्वी करण्यासाठी श्री योगेश नेरलकर , विदयार्थी हरिप्रसाद पांडे,तुषार सबनीस,अभिषेक देशपांडे,राघव जोशी , वेदांत कुलकर्णी,अमोल लाकडे,यांनी केली 

या कार्यशाळेची रूपरेषा व सूत्र संचालन श्री संजय देशपांडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या