🌟पुर्णेतील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रात रक्तदान शिबीर संपन्न.....!


🌟श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 48 रक्तदात्यांनी केले रक्तदान🌟


पुर्णा (दि.०६ मे २०२४) : पुर्णा शहरातील अमृतनगर परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रात आज सोमवार दि.०६ मे २०२४ रोजी सकाळी १०-०० ते सायंकाळी ०५-०० वाजेच्या दरम्यान युवा प्रबोधन विभागांतर्गत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीसह भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या या रक्तदान शिबीरात ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

          अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात दरवर्षी महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. या शिबीरात रक्त तपासणी ही करण्यात येते याहीवर्षी विविध तपासणीत ५२ जणांनी लाभ घेतला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या