🌟त्यांच्या पश्चात तिन मुली चार मुलं नातवंड असा मोठा परिवार आहे🌟
पुर्णा : पुर्णा तालुक्यातील फुलकळस येथील शेख करिमाबी शेख ईस्माईल यांचे आज सकाळी सहा ते सात वाजे दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचा दफनविधी फुलकळस येथील कब्रस्थान मध्ये दुपारी तिन वाजता करण्यात येणार आहे .यावेळी त्यांचे वय 85 वर्ष होते त्यांच्या पश्चात तिन मुली चार मुलं नातवंड असा मोठा परिवार आहे.
फुलकळस येथील ग्रामपंचायत सेवक शेख ईस्माईल शेख हुसेन यांच्या पत्नी तसेच शेख.अ.मजीद शेख ईस्माईल यांच्या आई होत....
0 टिप्पण्या