🌟नांदेड येथील इतवारा भागातील जेष्ठ नागरिक तथा मनपाचे सेवानिवृत्त स्टोअर किपर शंकर सूर्यवंशी यांचे निधन.....!


🌟त्यांच्या पश्चात पत्नी,2 मुले,सूना,नातू असा मोठा परिवार आहे🌟

नांदेड (दि.१२ मे २०२४) - नांदेड शहरातील इतवारा भागातील जेष्ठ नागरिक तथा नांदेड महानगर पालिकेतील सेवानिवृत्त स्टोअर किपर शंकर हरीभाऊ सूर्यवंशी यांचे काल शनिवार दि.११ मे २०२४ रोजी , सायंकाळी ०५-०० वाजता अप्लशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज रविवार दि.१२ मे २०२४ रोजी सकाळी ११-०० वाजता गोदावरी नदीकाठावरील राम घाट जुना मोंढा येते अंत्यसंस्कार करण्यात आले आहे त्यांच्या पश्चात पत्नी,2 मुले,सूना,नातू आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या