🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन....!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन🌟 

परभणी (दि.३१ मे २०२४) : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या