🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या.......!


🌟श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय,मेरा बाप गद्दार है, प्रियांका चतुर्वेदींची जीभ घसरली : राजकीय वर्तुळात खळबळ🌟 

 ✍️ मोहन चौकेकर

☀️ मी शरद पवारांचा मुलगा नाही म्हणून मला संधी मिळाली नाही, भर सभेत अजित पवार थेटच बोलले ; नाती तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडायला ताकद लागते, सुप्रिया सुळेंचा पलटवार 

☀️ पहिल्या 3 टप्प्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ,भाजप नेत्यांच्या मनात संकटात अडकत चालल्याची भावना ; शरद पवारांचा अंदाज 

☀️ चंद्रकांत पाटलांनी बारामतीत केलेल्या 'त्या' वक्तव्यामुळे कमी मतं पडली, अजित पवारांच्या टिप्पणीची चर्चा ;  तुम्ही पुण्यातच काम बघा बारामतीत आम्ही बघू ; शरद पवारांबद्दलच्या त्या वक्तव्यानंतर अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना स्पष्टच सांगितलं ; शरद पवारांना संपवण्याची भाषा, अजितदादांनी खरडपट्टी काढली, पण चंद्रकांत पाटलांनी तोंडातून चकार शब्द काढला नाही 

☀️ मुंबईतील शिवाजी पार्कवर सभेसाठी मनसेला पालिकेकडून परवानगी, 17 मे रोजी पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर

☀️ मराठी माणसाला डावलल्याने रेणुका शहाणेंनी आवाज उठवला, भाजपच्या चित्रा वाघ म्हणाल्या, तुमचं टायमिंग पाहता राजकारणाची शंका येते ;लेटर'वॉर'... रेणुका शहाणेंच्या पाठिशी सुषमा अंधारे, 'लेडी सोमय्या' म्हणत चित्रा वाघ यांना डिवचले 

☀️ विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटानं कंबर कसली; मुंबई पदवीधरसाठी अनिल परब, वरुण सरदेसाईंच्या नावाची चर्चा ; कोकण पदवीधर मतदारसंघातून वैभव खेडेकर महायुतीचे उमेदवार ? मनसैनिक राज ठाकरेंना भेटणार 

☀️ बीडमधील व्हायरल ऑडिओ क्लीपवर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, धनंजय मुंडे पण नाव घेतलं ; मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षातच पंकजा मुंडेंचा व्हायरल कॉल बीडची निवडणूक जातीयतेत अडकली 

☀️ महाराष्ट्राच्या महानंदवर अखेर गुजरातमधील मदर डेअरीचा ताबा, हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण, दूध संस्थांची शिखर संस्था मोडीत 

☀️ मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवल्याची चिठ्ठी, मात्र पोलीस तपासात भलतंच उघड, बापानेच लेकाला फॅनला लटकवलं! 

☀️ रोहित-बुमराहची कॅप्टनविरोधात फिल्डिंग,पांड्याविरोधात तक्रार,मुंबई काय निर्णय घेणार ? भज्जीचा BCCI ला महत्वाचा सल्ला,टीम इंडियात धाकड फलंदाज घ्या 

☀️ विशाल पाटलांवरील निलंबनाची कारवाई टाळली ; शिवसेनेच्या दबावापुढे न झुकण्याची काँग्रेसने घेतली भूमिका

☀️ श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय,मेरा बाप गद्दार है, प्रियांका चतुर्वेदींची जीभ घसरली

☀️ महाराष्ट्राच्या महानंदवर अखेर गुजरातमधील मदर डेअरीचा ताबा

☀️ नफ़रत नहीं, नौकरी चुनो! इंडिया आघाडीचं सरकार येतंय; 30 लाख सरकारी रिक्त पदे भरणार : राहुल गांधी यांची ग्वाही

☀️ विशाल पाटील किंवा चंद्रहार पाटील विजयी होणार, जयंत पाटलांचा अंदाज

☀️ शरद पवार सुप्रिया सुळेंना महत्वाचे पद  महत्वाच्ये स्थान देणार होते म्हणून अजित पवार बाहेर पडले - देवेंद्र फडणवीस

☀️ चंद्रकांत पाटलांना सुनावलं, मात्र पंतप्रधान  नरेंद्र मोदींच्या टीकेवर अजित पवार गप्प का असे म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांना डिवचले 

☀️ शरद पवार म्हणतील तेच उद्धव ठाकरे करतात, देवेंद्र फडणवीस यांचा खोचक टोला

☀️ प्रादेशिक  पक्ष सरसगट काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत; शरद पवारांचे  वक्तव्य 

☀️ एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना भाजप कवडीची किंमत देत नाही - भास्कर जाधव

☀️ दावोसची गुलाबी थंडी, आदित्य ठाकरेंचे फोटोग्राफ शीतल म्हात्रेंचे आदित्य ठाकरे व खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यावर गंभीर आरोप

☀️ दावोसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलत ? शितल म्हात्रे यांच्या प्रश्नाला प्रियंका चतुर्वेदी यांचं प्रत्युत्तर

☀️ उद्धव ठाकरे हे मतांच्या राजकारणासाठी लाचार झाले आहे - चंद्रशेखर बावनकुळे 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या