🌟परभणी जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व प्रक्रिया उद्योगातील अन्नपदार्थांची विक्री एकाच ठिकाणावर...!


🌟शेतकरी बांधवांनी काढलेल्या अन्न पदार्थ विक्रीच्या पारदेश्वर ठिकाणास जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या सौभाग्यवतींनी दिली भेट🌟


परभणी (दि.१४ मे २०२४) - परभणी जिल्ह्यातील सर्व प्रक्रिया उद्योगातील अन्नपदार्थांची विक्री एकाच ठिकाणाहून करण्यासाठी  जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी काढलेल्या अन्न पदार्थ विक्रीच्या पारदेश्वर ठिकाणास भेट देण्यासाठी परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आदर्श पोलीस अधिकारी सन्माननीय रविंद्रसिंह परदेशी यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती प्रिती रविंद्रसिंह परदेशी व भगिनी डॉ.सुधा गणेश सिंह पवार यांनी काल सोमवार दि.१३ मे २०२४ रोजी भेट दिली यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांचे कौतुक करुन त्यांना प्रोत्साहन दिले यावेळी शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या