🌟नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागीय प्रशासनाने दौंड-निझामाबाद एक्सप्रेस अंशतः रद्द झाल्याची केली घोषणा....!


🌟अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली आहे🌟

नांदेड (दि.१६ मे २०२४) : नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागीय प्रशासनाने दौंड-निझामाबाद गाडी क्रमांक ११४०९ ही एक्सप्रेस रेल्वे उद्या शुक्रवार दि.१७ मे २०२४ रोजी मुदखेड ते निझामाबाद दरम्यान तर निझामाबाद-पंढरपूर एक्सप्रेस गाडी क्रमांक ०१४१३ ही रेल्वे शनिवार दि.१८ मे २०२४ रोजी निजामाबाद-मुदखेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आल्याची घोषणा केली आहे अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या