🌟नांदेड शहर व जिल्हा काॅंग्रेस कमिटी कार्यालयात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना अभिवादन....!


🌟याप्रसंगी माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

रामचंद्र देठे यांजकडून...✍🏻

नांदेड (दि.२६ मे २०२४) - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री दिवंगत विलासराव दगडोजी देशमुख यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त नांदेड शहर व जिल्हा काॅंग्रेस कमिटी कार्यालय नवमोंढा येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी माजी उपमहापौर आनंद चव्हाण तसेच पदाधिकारी कार्यकर्ते सर्वश्री मुन्ना अब्बास बेग, एकनाथ मोरे,निलकंठ देशमुख , सत्यपाल सावंत, रामचंद्र देठे,उध्दवराव लांडगे आर.जे सुर्यवंशी, इंद्रजित जाधव शेख मुक्तार आदिनी विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले.....

                             

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या