🌟राज्याचे शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल २७ मे रोजी जाहीर होणार असण्याची केली घोषणा...!


🌟त्यामुळे बोर्डाचे अधिकारी आता दिवसरात्र बसून निकाल जाहीर करण्याच्या तयारीत गुंतले🌟 

परभणी (दि.२४ मे २०२४) : राज्यातील इयत्ता १० वीणा निकाल येत्या २७ मे रोजी जाहीर होणार असल्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केली असल्याने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्याची बोर्डाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे.

            शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा २७ मे रोजी निकाल जाहीर होईल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बोर्डाचे अधिकारी आता दिवसरात्र बसून निकाल जाहीर करण्याच्या तयारीत गुंतले आहेत. यावर्षी इयत्ता दहावीच्या जवळपास १५ लाख विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली होती ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’नुसार दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या