🌟परभणी जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारकांना कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन....!


🌟असे आवाहन पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी केले आहे🌟

परभणी (दि.07 मे 2024) :  जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीअंतर्गत नवीन निवृत्ती वेतन संगणक प्रणाली राबविण्यात येत आहे. त्यामुळे या अंतर्गत येणा-या सर्व निवृत्तीवेतन धारकांनी पंचायत समिती परभणी येथे पॅनकार्ड,आधार कार्ड व बँक पासबूक झेरॉक्स दि. 10 मे, 2024 पर्यंत सादर करण्याचे आवाहन पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी केले आहे.....

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या