🌟शिरपुर पोलिसांची धाडसी कारवाई ; चोरीच्या 4 मोटर सायकल हस्तगत.....!


🌟सदर घटनेच्या तपासात गोपणीय माहीतीं तसेच तांत्रिक व आधुनिक पद्धतीने तपास करुन आरोपीचा शोध🌟 

फुलचंद भगत

वाशिम :- पोलीस स्टेशन शिरपूर येथे दि.02/01/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीकृष्ण फकीरा बळकर वय 55 वर्षव्यवसाय शिक्षक रा.केशवनगर ता.रिसोड़ जि.वाशि्म यांनी ग्योलीस स्टेशन येवून रिपोर्ट दिला कि, दि.01/0u/2024 रोजी रात्री ।1/00 वा, ते (02/01/2024 चे सकाळी G/00 वा.दरम्यान ग्राम केशवनगर येथील त्यांच्या राहत्या घरा समोरून त्यांची शाईन कंपणीची मोटर सायकल व नामे शेजारी राहणारे रवीकृमार राजुप्रसाद पटेल रा.मध्यप्रदेश ह.मु.केशवनगर ता.रिसोड जि.वाशिम यांची HF डिलक्स कंपणीची मोटरसायकल अशा दोन मोटार सायकल कोणीतरी अज्ञात आरोपींनी चोरुन नेल्या आहेत. अशा फिर्याद वरुन पो.स्टे. शिरपुर येथे अप क्र. 03/2024 कलम 379 भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपासात घेण्यात आला होता.

                 सदर घटनेच्या तपासात गोपणीय माहीतीं तसेच तांत्रिक व आधुनिक पद्धतीने तपास करुन आरोपीचा शोध घेवुन आरोपी नामे 1) गोपाल सुरेश रांदळकर वंब 20 वर्ष रा.मसलापेन ता. रिसोड जि.बवाशिम ह.मु.अकोला यांस राहुल नगर शिवनी अकोला येधून ताब्यात घेवुनं विचांपुस केली असता त्याने 2) बबलु उर्फ भागवत गणेश राऊत यांच्या सोबत जावून चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान दोन्ही आरोपीस गुन्ह्यात सखोल विचारपुस करुन अटक करून आरोपीतां कड़न दोन शाईन कंपणीच्या मोटर सांयकले व एक HF डिलक्स कंपणीची मोटर सायकल व एका HF डिलक्स कंपणीची मोटर सायकल वाहनाचे पार्ट काढून भंगारात विक्री केल्याची नगदी रक्कम असा एकुन 167,000/- रु च्या चार मोटार सायकल आरोपींकडुन जप्त करण्यात आल्या असुन आरोपीस मा.न्यायालयाने दि.10/05/2024 पर्यन्त PCR मंजुर केला आहे,तसेच आरोपीचे रॅकैट मोठे असुन यामध्ये आणखी आरोपींचा समावेश असपण्याची शक्यता आहे तसेच याञ्यतिरीक्त जिल्यातील इतर मोटर सायकल चोरीचे गुंन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन पुढील तपास सुरु आहे.सदर ची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक"बाशिम श्री.अनुज तारे सा., मा.अप्पर पोलीस अधिक्षक वाशिम श्री.भरत तोगडे सा.मा.उपविभागिय पोलीस अथिंकारी वाशिम श्री.सुनिलकुमार पुनारी सा.यांच्या मार्गदर्शाखाली पोलीस निरिक्षक रामेश्वर चव्हाण ठाणेदार पो. स्टे.शिरपुर, यांचे नेतृत्वात सपोनि.महेश कुचेकर ब पोलीस स्टाफ सफौ.राजंद्र वानखेडे पोहवा.संदिप निखाडे, पो्कॉ. गजानन डहाळके, पोकाँ.गीरीशंकर तेलंगे, पोकों शंकर खोंडवे,पोकॉ.विनोद घनवट, चालक सफी.शकिल खाँ पठाण यांनी केली आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या