🌟नरेंद्र मोदी हे एकमेव व्यक्ती आहेत जे भारताला एक चांगले राष्ट्र बनवू शकतात - मा.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील


🌟भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण विधान🌟

देशाच्या माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांनी पंतप्रधान मोदींबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.  प्रतिभाताई पाटील यांनी म्हटले आहे की, मी काँग्रेस पक्षाची असलो तरी आज भारताची एक समाजसेविका या नात्याने मला भारतीय जनतेला सांगायचे आहे की नरेंद्र मोदी हे एकमेव व्यक्ती आहेत जे भारताला एक चांगले राष्ट्र बनवू शकतात.कारण त्यांच्यात क्षमता आहे. भारतातील नागरिकांना नवी दिशा देणारे निर्णय घ्या मोदीजींनी भारत देशाला नवी दिशा दिली आहे, मी राष्ट्रपती म्हणूनही काम केले आहे  पण पंतप्रधान मोदींसारखा नेता मी पाहिला नाही....

(विशेष बाब म्हणजे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे सोशल मिडियावर वायरल होणारे हे विधान बनावट असल्याचा प्रकार समोर आला असून सदरील विधान यापुढे कृपया कोणीही व्हायरल करू नये)  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या