🌟नांदेड जिल्ह्यात उष्माघाताने घेतला ३२ वर्षीय तरुणाचा बळी.....!


🌟जिल्ह्यात उन्हाचा पारा ४१ डिग्री सेल्सिअस : दुपारच्या सुमारास शक्यतो घराबाहेर निघणे टाळा असे आवाहन🌟 

नांदेड : नांदेड जिल्ह्यात उन्हाचा पारा प्रचंड तापल्याचे निदर्शनास येत असून नागरिक कड्याच्या उन्हामुळे हैराण झाले असून जिल्ह्यातील हिमायतनगर येथील परमेश्वर सुरजवाड या ३२ वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मुत्यू मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी शक्यतो दुपारच्या सुमारास घराबाहेर निघणे टाळावे काळजी घ्यावी बाहेर विना कारण फिरू नये दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या