🌟राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष जानकर यांच्या तुलनेत अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पदेगावकर यांच्या उमेदवारीला महत्व🌟
परभणी : मागील पाच वर्षापासून मतदार संघात ग्राउंड लेव्हलवर बांधणी करत असलेले अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या भेटीसाठींना मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची परभणी लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पदेगावकर यांच्या उमेदवारीला महत्त्व यायला लागले. सोशल मीडियावरील समाजाचा दबाव पाहता बोबडे यांचा भरलेला उमेदवारी अर्ज निघतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. बोबडे यांचा उमेदवारी अर्ज राहिला आणि कात्री ही निवडणूक दिशा मिळाली. त्यानंतर बोबडे यांनी एकट्यानेच किल्ला लढवायला सुरू केली असून पाच वर्षात त्यांनी ज्या जनतेच्या कामे केली आहेत त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटी गाठीवर जोर दिला आहे. एकूणच यांच्या भेटीसाठी ना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.....
0 टिप्पण्या