🌟छत्रपती संभाजीनगर स्थानकावर हृदयविकाराच्या झटक्याने अज्ञात प्रवाश्याना दुर्दैवी मृत्यू....!


(अज्ञात मयत इसमाची ओळख पटावी याकरिता चेहरा उघड ठेवलेला आहे)

🌟मयत प्रवाश्याची ओळख अद्याप पटलेली नाही🌟

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर स्थानकावरील वेटींग रुममध्ये एका अज्ञात अंदाजे ६५ वर्षीय प्रवाश्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवार दि.२३ एप्रिल २०२४ रोजी उघडकीस आली.

मयत प्रवाश्याची ओळख अद्याप पटलेली नसून दुर्दैवी मयताची ओळख किंवा नातेवाईकां संदर्भात माहिती द्यावी असल्यास रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना 9158888159 यावर किंवा रेल्वे पोलीस ठाणे छ संभाजीनगरचे हेडकॉन्स्टेबल गीते 9764449854 यांच्या या नंबरावर संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे प्रवासी सेनेने केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या