🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟अडीच वर्षात 100 कोटींची उधळपट्टी, तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा लागलीय ; खा. संजय राऊत

✍️ मोहन चौकेकर

*राजारामबापू वारले तेव्हापासून वैर संपलं, विशाल पाटलांनी  रणशिंग फुंकलं

* सांगलीत शिवसेनेचा कोणताही बेस नाही उमेदवारीबाबत अजूनही वेळ आहे - नाना पटोले

* सांगलीच्या जागेवर 'बंडखोरी, गद्दारी होत असेल तर.., सांगलीच्या जागेवरून उद्धव ठाकरे भडकले

* चोरलेली गोष्ट कोण अभिमानानं मिरवतं का ? अन् कोणी विश्वास ठेवतं का? अमोल कोल्हेंची अजित पवारांवर टीका

* सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार एकाच दिवशी अर्ज दाखल करणार

*अडीच वर्षात 100 कोटींची उधळपट्टी, तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा लागलीय ; खा. संजय राऊत

* ना पावसाची भीती, ना उन्हाचं ताण! शरद पवार पेटवणार निवडणुकीचा रान; २२ दिवसांत घेणार ५० सभा

* कॉंग्रेस पक्षाने व महाविकास आघाडीने शिवसेनेला जागा सोडून खूप मोठी चूक केलेली आहे - विशाल पाटील

* आम्हाला हवे देवेंद्र फडणवीस!, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रचारसभा व्हाव्यात यासाठी भाजपसह महायुतीच्या सर्वच उमेदवारांची जोरदार मागणी!

* शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करा, उष्णतेची लाट लक्षात घेता राज ठाकरेंचे सरकारला पत्र

* बारामतीच्या आखाड्यात नव्या एन्ट्रीनं ट्विस्ट; सुनंदा पवार यांनी घेतला उमेदवारी अर्ज

* आमचे गद्दार देखील गुजरातला पळाले होते, सलमान खान प्रकरणावरुन उद्धव ठाकरे यांची टीका

* 4 दिवस सासूचे संपले, आता सूनेचे 4 दिवस, अजित पवारांचा काका शरद पवारांना जोरदार टोला

* साताऱ्याची बहुप्रतीक्षित उमेदवारी अखेर जाहीर, उदयनराजे भोसलेंना भाजपचं तिकीट

* मी व्हेंटिलेटरवर असताना उद्धव ठाकरेंनी ढुंकूनही बघितलं नाही, शिंदे-फडणवीस लोकांना जपतात: विजय शिवतारे               

*पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हॅक्यूम क्लीनरसारखे फिरतायत, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

* शिर्डीत आज राम नवमीचा उत्सव, साई संस्थानकडुन विविध कार्यक्रम

* आम्ही बिश्नोईला खतम करु,सलमानच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले

* जो निर्णय होईल त्या नुसार महायुतीच्या उमेदवाराचा आम्ही प्रचार करू -  छगन भुजबळ

* सांगलीत आघाडी धर्म पाळा, वरिष्ठांच्या सुचना : विश्वजीत कदम*

* सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरण ; दोघांच्या भूजमधून मुसक्या आवळल्या

* मिरवणूक अन् जयजयकार! शाहू छत्रपतींचा उमेदवारी अर्ज दाखल, मविआचं जोरदार शक्तिप्रदर्शन

* भाजपाबाबत जनतेच्या मनात संताप, लोकसभेला मविआ ३२ ते ३५ जागा जिंकेल; जयंत पाटलांचा दावा

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या