🌟हिंगोलीत लग्नाच्या दिवशी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क....!


🌟उटी ब्रम्हचारी येथील विवाह सोहळा अमला येथे लागायला जात आहे होता त्या आधी नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला🌟 

✍🏻शिवशंकर निरगुडे (हिंगोली)

हिंगोली (दि.२६ एप्रिल) - हिंगोली लोकसभा निवडणुकीत नव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठा उत्साह दाखविला. यातच हिंगोली विधानसभा  मतदार संघातील एका नववधूने लग्नाच्या दिवशीच होत असलेल्या मतदानात बुथवर जावून मतदानाचा हक्क बजावल्याने मतदानासारख्या मौलीक अधिकाराकडे.दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांना चांगलेच उदाहरण देवून लोकशाहीचा उत्सव साजरा केल्याची सर्वत्र कौतूकाने चर्चा होत आहे.सेनगाव तालुक्यातील उटी (ब्रम्हचारी)नवरदेव गोपाल पोहकर यांचा विवाह आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी उटी ब्रम्हचारी येथील विवाह सोहळा अमला येथे लागायला जात आहे होता त्या आधी नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला आहे.

हिंगोली  लोकसभा निवडणुकीत नव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठा उत्साह दाखविला. यातच हिंगोली विधानसभा मतदार संघातील एका नववधूने लग्नाच्या दिवशीच होत असलेल्या मतदानात बुथवर जावून मतदानाचा हक्क बजावल्याने मतदानासारख्या मौलीक अधिकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांना चांगलेच उदाहरण देवून.लोकशाहीचा उत्सव साजरा केल्याची सर्वत्र कौतूकाने चर्चा होत आहे. लग्न म्हन्टले की, नवयुवक व युवतींना

आनंदाची पर्वणी असते. परंतू त्याचबरोबर नागरिक म्हणून देशाच्या विकासाचा कणा असलेल्या लोकशाहीत आपले प्रतिनिधी मतदान करुन संसदेत पाठवणे हे ही मोठे कर्तव्यच, याचे जान ठेवून.लोकसभा निवडणुकीत हिंगोली विधानसभा मतदार.संघातील उटी (ब्रम्हचारी)येथे नव वर गोपाल पोहकर गजानन डव्हलें यांना .सोबत घेवून मतदान केंद्र क्र. 64  वर जावून मतदानाचा हक्क बजावला. या नव दांपत्यासाठी आजचा दिवस लग्नाचा व मतदानाचा आयुष्यभर अविस्मरणीय राहिल.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या