🌟परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ उध्दव ठाकरे यांची २३ एप्रिल रोजी परभणीत जाहीर सभा....!


🌟त्याअनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धुमधडाक्यात तयारी🌟 


परभणी (दि.१६ एप्रिल) : परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ दि.२३ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ०५-०० वाजता येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडिअमच्या मैदानावर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धुमधडाक्यात तयारी सुरु केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या