🌟परभणी लोकसभा निवडणूक : परभणी लोकसभा मतदार संघात ५ वाजेपर्यंत ५३.७९% मतदान....!


🌟जिल्ह्यात सर्वत्र सकाळी ०७-०० वाजेपासून मतदान प्रक्रियेस अत्यंत शांततेच्या वातावरणात सुरुवात झाली🌟

परभणी (दि.२६ एप्रिल) - १७-परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज शुक्रवार दि.२६ एप्रिल रोजी सकाळी ०७-०० वाजेपासून मतदान प्रक्रियेस अत्यंत शांततेच्या वातावरणात सुरुवात झाली.

परभणी लोकसभा मतदार संघात सायंकाळी ०५-०० वाजेपर्यंत सरासरी ५३.७९% मतदान झाले.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या