🌟वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शालेय साहित्यासह अन्नदान....!


🌟परभणी येथील छायाचित्रकार संघटनेचा कौतुकास्पद उपक्रम : दहा कुंटल खिचडीचे करण्यात आले वाटप🌟

वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेच्या वतीने गेल्या पंधरा वर्षापासून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये वृत्तपत्र छायाचित्रकार संघटना व पत्रकार संघटनेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व 10 कुंटल खिचडी वाटप करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी, इंजि सुरेश फड, विजयराव वरपूडकर,सुरज कदम, नजीर खान, निशानकर सर, अक्षय मुंडे, आलमगीर खान,कृष्णा कटारे ,लक्ष्मण रेंगे, प्रवीण चौधरी,वृत्तपत्र  छायाचित्रकार संघटनेचे दिलीप बनकर, राहुल धबाले, रवी मानवतकर, बालाजी कांबळे, शैलेश डहाळे, नजीब सिद्दिकी, सय्यद खिजर, संजय घनसावंत,धनंजय धबाले, बाळू घीके, रियाज खुरेशी, सय्यद जमील, तेली आप्पा, आदी वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या