🌟नांदेड लोकसभा निवडणूक : नांदेड लोकभेसाठी बुधवारी ९ अर्ज आतापर्यंत २० अर्ज दाखल....!


🌟आतापर्यंत १२६ अर्जाची उचल : गुरूवारी शेवटची तारीख🌟


नांदड : लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या चार एप्रिल शेवटचा दिवस आहे. आज बुधवारी एकूण ९ अर्ज दाखल झाले. १९ उमेदवारांचे २० अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

      बुधवारी १६ नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी नऊ अर्ज दाखल झाले आहेत. एका उमेदवाराने आतापर्यंत दोन अर्ज दाखल केल्यामुळे १९ उमेदवारांचे २० अर्ज दाखल झाले आहेत. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या