🌟महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखाध्यक्षपदी डॉ.दत्तात्रय वाघमारे कार्याध्यक्षपदी डॉ.श्रृंगारपुतळे यांची निवड....!


🌟 नवीन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचे आशोक एंगडे व गणेश पाटील डॉ.अदिनाथ इंगोले यांनी अभिनंदन केले आहे🌟

पुर्णा (दि.२५ एप्रिल) - महाराष्ट्र अधश्रद्धा निर्मूलन समिती पूर्णा तालुका शाखेची कार्यकारिणी एका बैठकीत करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी डॉ दत्तात्रय वाघमारे कार्याध्यक्ष डॉ.दिलीप श्रृंगारपुतळे प्रधान सचिव जय महानंद एगडे उपाध्यक्ष अमृत कऱ्हाळे ॲड.महादेव जोगदंड बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह शेख नसीर मानस उपचार तज्ञ प्रा.राजेश पर्लेकर विविध उपक्रम विभाग कार्यवाह भुषण भुजबळ वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प कार्यवाह रेखा श्रृंगार पुतळे विवेक वाहिनी विभाग डॉ उषा मगरे याची निवड करण्यात आली या कार्यकारिणी निवड बदल आशोक एंगडे गणेश पाटील डॉ अदिनाथ इंगोले यांनी अभिनंदन करण्यात आले


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या