🌟नांदेड जिल्हा शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांना पितृशोक...!


🌟पावडेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक बापूराव मुंजाजी पावडे यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन🌟 

नांदेड  :  पावडेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक बापूराव मुंजाजी पावडे यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने दि. 18 रोजी गुरुवारी सायंकाळी 08.30  वाजता निधन झाले आहे. शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख माधव पावडे यांचे ते वडील आहेत.

पावडेवाडी येथील वारकरी सांप्रदायाचे  पाईक, भावार्थ रामायण कथासुचक बापुराव मुंजाजीराव पावडे यांना वृद्धापकाळाने 18 रोजी गुरुवारी सांयकाळी 8.30 वाजता देव आज्ञा झाली आहे. त्यांचा अंत्यविधी दि.19 एप्रिल रोजी शुक्रवारी दुपारी 01. 00 वाजता स्मशानभूमी पावडेवाडी येथे होणार आहे.  जिल्हाप्रमुख माधव पावडे यांचे ते वडील होते.

त्यांच्या पश्चात भाऊ, बहिनी, पत्नी, दोन मुले, दोन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या