🌟जंग-ए-अजित न्युज महत्वाच्या अपडेट /हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟विशाल पाटील बंडावर ठाम ; अपक्ष,काँग्रेसतर्फेही उद्या अर्ज भरणार🌟

✍️ मोहन चौकेकर

* सांगलीत लोकसभा लढण्यावर विशाल पाटील ठाम, अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल

* परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची २० एप्रिल रोजी सभा  

* माझी उमेदवारी मागे घेण्याची तयारी, चंद्रहार पाटील यांच्या वक्तव्याने सांगलीत मोठा ट्विस्ट

* सांगलीत भाजपला हादरा; माजी आ. विलासराव जगतापांचा भाजप रामराम करत विशाल पाटलांना जाहीर पाठिंबा!

* एकच गट्टी राजू शेट्टी कोल्हापुरात राजू शेट्टींकडून विराट शक्तीप्रदर्शन

* अमित शाहांच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्डकप हरला, अमित शाहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं खोचक उत्तर

* मोठ्या शक्तीप्रदर्शनामध्ये शशिकांत शिंदेंचा साताऱ्यातून उमेदवारी अर्ज दाखल

* शशिकांत शिंदे मोठ्या मतांनी निवडून येतील, शरद पवारांचा विश्वास

* नारायण राणे -किरण सामंतांना दोन दिवस शांत राहण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून तंबी

* माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला,सुनेत्रा पवारांबाबतच्या त्या वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण

* यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, 106 टक्के पाऊस होण्याचा अंदाज जाहीर

* सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यासाठी वापरलेली बाईक रायगडमधील, मुंबई पोलिसांच्या तपासात मोठी माहिती समजली

* विशाल पाटील बंडावर ठाम ; अपक्ष,काँग्रेसतर्फेही उद्या अर्ज भरणार

* सांगलीत घडामोडींना वेग; काँग्रेसचा महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर बहिष्कार, प्रमुख नेते नागपुरला रवाना*

* ही लोकसभेची निवडणूक,गावकी,भावकीची नाही ; अजित पवारांनी कोल्हापुरात कान टोचले

* उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी शशिकांत शिंदेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन

* काँग्रेसने मला पाठिंबा द्यावा, जरा ताकत लावली की आम्ही निवडून येऊ - प्रकाश शेंडगे

* शाहू महाराजांविरुद्ध 2 लाख 70 हजारापेक्षा जास्त लीडने जिंकणार --- संजय मंडलिक

* खाईन तर तुपाशी, मी अडीच लाखांच्या रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होणार; नारायण राणेंचा विश्वास

* पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल विरोधकांकडून गैरसमज पसरवले जाताहेत; अजित पवार विरोधकांवर बरसले

* नवनीत राणा यांचे बॅनर हटवले,परवानगी न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाची कारवाई

* राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती; तामिळनाडूत लँडिग होताच पोहोचले अधिकारी

* प्रकाश आवाडे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार; समजूत काढण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश

* राजारामबापू आणि वसंतदादा वर बसून चहा घेत असतील, जुने वाद उकरून काढण्याला अर्थ नाही; जयंत पाटलांचे स्पष्टीकरण*

* मिरजेत माझ्या भिमराया गाण्यावर सांगली लोकसभा इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी ठेका धरला.

* भाजप विरोधात संजय राऊत आक्रमक:दोन वर्षात सर्व भ्रष्टाचारी भाजपात*

* निवडणुका आल्या की काही लोकांना बैलगाड्या आठवतात, सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टी यांना टोला

* रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजपाची आहे - नारायण राणे याचं वक्तव्य

* मेंढपाळांनी मेंढ्या बकऱ्या राखायचे बंद केले तर महाराष्ट्रातील लोकांना कुत्री कापून खायची वेळ येईल, गोपीचंद पडळकर यांचे वादग्रस्त वक्तव्य

  ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या