🌟मंगरुळपीर येथील सोमनाथ पंचवटी नंदन नंदिकेश्वर संस्थान येथे बारस निमित्य खिचडी प्रसाद वाटप......!

.

🌟हजारो भक्तांनी घेतला खिचडी प्रसादाचा लाभ🌟


फुलचंद भगत

वाशिम :- मंगरूळपीर शहरातील हजारो भक्तांचे श्रध्दास्थान असलेले सोमनाथ पंचवटी नंदन नंदिकेश्वर संस्थान येथे दि.२० एप्रील रोजी बारस निमित्त भाविकांना खिचडी महाप्रसाद वितरण करण्यात आले.यावेळी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.लोकसहभागातून हा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता यामध्ये सुनिता ललित अनेकर पाटील,आदित्य ललित पाटील अनेकर,सौ.दिपाली राजेश गिर्डेकर,सेवक सोमनाथ पंचवटी नंदन नंदिकेश्वर मंदिर भास्कर पाटील मुळे, आदित्य पाटील, गणेश इंगोले, महादेव पाकधने, करे साहेब साहेब, राजू पाटील गिरडेकर ,रामकृष्ण वराडे,गौरव मुळे आदींनी सहभाग नोंदवला.या महाप्रसाद कार्यक्रमासाठी श्रीमती सुनिता पाटील यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.या महाप्रसादाला बाळासाहेब पाटील श्याम खोडे नाना पाटील ठाकरे, शेंद्रे छल्लाणी शेठ यांनीही सहकार्य केले.

प्रतीनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या