🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन.....!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟

परभणी (दि.३० एप्रिल) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज मंगळवार दि.३० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, जिल्हा पुर्नवसन अधिकारी श्रीमती संतोषी देवकुळे, नायब तहसिलदार प्रशांत वाकोडकर, सतीश रेड्डी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या