🌟बिड लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांना निवडून आणण्याचा ग्रामस्थांचा निर्धार....!


🌟त्यांना सर्व गावांमधून मिळत आहे उत्सुर्फ प्रतिसाद🌟

परळी (दि.२१ एप्रिल) - बिड लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक भाऊ हिंगे यांना निवडून आणण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकार द्वारे देण्यात आली आहे.

 याबाबत सविस्तर माहिती अशी की आज दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी रोजी वंचित बहुजन आघाडी बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ परळी तालुक्यातील लोणारवाडी इंजेगाव,कौठाळी ,संगम ,या गावी  जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे तालुकाध्यक्ष गौतम साळवे वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश सरवदे युवा आघाडीचे शहराध्यक्ष प्रेम जगतकर वंचित बहुजन आघाडीचे धम्मपाल शिरसागर हे उपस्थित होते यावेळी सर्व गावांमधून उत्सुर्फ  प्रतिसाद मिळत कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या