🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं थैमान! बीडमध्ये 500 कोंबड्यांचा मृत्यू🌟

 ✍️मोहन चौकेकर

* भाजपाने स्वर्गीय प्रमोद महाजन यांची कन्या खासदार पुनम महाजन यांचे टिकीट कट करून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उत्तर मध्य मुंबईतून दिली उमेदवारी

* सांगलीतील मविआच्या पहिल्याच बैठकीत नाराजी नाट्य,चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केली खंत तर माझी भूमिका मांडायला मी कोणाला घाबरत नाही : विश्वजित कदम

* फुटबॉलप्रेमी कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची जोरदार 'किक', म्हणाले, इंडीया आघाडीचे सेल्फ गोल,आम्ही कोल्हापूरच्या दोन्ही जागा  2-0 ने जिंकणार

* कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी लढाई,देवेंद्र फडणवीस

* लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट, कांदा निर्यातीवरिल निर्बंध उठवले*

* 'शिवरायांचे वंशज, शाहू महाराजांविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराला येत आहेत हे राज्यातील जनता कधीच विसरणार नाही ; संजय राऊतांचा हल्लाबोल

* आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको,येड पेरलं आणि खुळं उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था ; एकनाथ शिंदेंची जहरी टीका

* नरेंद्र मोदींच्या कोरोना लसीतून उतराई व्हा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

* विठ्ठलाचे दर्शन, गाभाऱ्यात शरद पवार ; पंढरीत धार्मिक मुद्द्यावरुन   शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

* कोल्हापुरात गुप्त खलबतं,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 4 तास हॉटेलच्या खोलीत बसून केली खलबते

* पंतप्रधान नरेंद्र  मोदी हे शरद पवारांसाठी धोका, देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांवर जोरदार टीका

* सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी विशालदादांना विजयी करा, विशाल पाटील यांच्या पत्नी पुजा पाटील यांचे आवाहन.

* लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट,कांदा निर्यातीवरिल निर्बंध उठवले

* मी केलं, मी केलं, मी केलं ; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची सडकून टीका

* महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं थैमान! बीडमध्ये 500 कोंबड्यांचा मृत्यू

* धडाधड त्यांचे उमेदवार पाडा, राजू शेट्टींचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन.

* विधानसभेत काँग्रेस- ठाकरे गट वेगळे लढणार, प्रकाश आंबेडकर यांचं भाकीत

* बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केलं ही उद्धव ठाकरेंची पोटदुखी : नारायण राणे

* पाटणच्या सभेत शरद पवार यांनी उडवली कॉलर.

* ''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका 

* वयाच्या मानाने त्यांना नैराश्य आले : आक्रस्तालेपणाने बोलणे हे त्यांचा स्वभाव : विलासराव जगताप यांच्या टीकेला जयंत पाटलांचे प्रत्युत्तर

  ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या