🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟राज्याच्या खजिन्याची चावी अजितदादांच्या हाती,मात्र माझ्या सहीनेच सर्व कारभार ; देवेंद्र फडणवीस

 ✍️ मोहन चौकेकर

* सांगलीत विशाल पाटलांना धक्का ; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम यांचा सक्रिय सहभाग

* एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही 400 पारचा नारा अडचणीत --- छगन भुजबळ

* सगेसोयऱ्यांच्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास विधानसभेच्या 288 जागा लढवणार --- मनोज जरांगे

* कार्यकर्त्यांनो दोन्ही सभेत दिसू नका, कुणा एकाचं कुंकू लावा ; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

* प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर शाईफेक,चपलांचा हार घालत चिटकवले धमकीचे पत्र

* हुकूमशाही करणाऱ्याला खड्यासारखे बाजूला काढू ; शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

* राज्याच्या खजिन्याची चावी अजितदादांच्या हाती,मात्र माझ्या सहीनेच सर्व कारभार ; देवेंद्र फडणवीस

* उद्धव ठाकरेंना बाजूला करुन संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचे होते, राजू वाघमारेंचा दावा

* अभिनेता साहिल खानला 1 मे पर्यंत पोलीस कोठडी

* सहानुभूतीसाठीच काहींकडून कट कारस्थान,शेंडगेंच्या आरोपावर मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

* हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मशाल पेटवा -- सुषमा अंधारे

* बाळासाहेब ठाकरेंनी मला मुख्यमंत्री केलं याची उद्धव ठाकरे याची पोटदुखी होती - नारायण राणे

* प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला,अरे काय लावलंय ? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात

* संजय राऊतांचं बारामतीत घणाघाती भाषण

* लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी

* माहेरवाशीण लेकीला साडी चोळी करा पण बटण दाबायच्या भानगडीत पडू नका; अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर नाव न घेता निशाणा.

* पंतप्रधान नरेंद्र मोदींची देश चालवण्याची पद्धत पाहून चिंता वाटते, शरद पवारांचे परखड टीका

* मनोज जरांगे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षाही मोठे नेते असे म्हणत छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला*

* भाजपकडून प्रचारसभांचा धडाका, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसभरात घेणार 4 सभा

* माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार, अमोल कोल्हे यांचा विरोधकांवर हल्लाबोल

* आम्ही तुमची चांगली तुतारी वाजवणार, संजय राऊतांनी महायुतीवर केला प्रहार

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलायला तुमची लायकी तरी आहे का?, उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलताना रामदास कदम यांची जीभ घसरली

* मी छत्रपती शाहूंच्या रक्ताचा वारसदार, कोल्हापूरच्या जनतेला आवाहन करण्यासाठी आलो आहे - राजवर्धन कदमबांडे*

* कोल्हापुरातल्या दोन्ही जागा शिवसेनेकडे आहेत त्या निवडून याव्यात यासाठी  प्रयत्न सुरू - हसन मुश्रीफ

* जे गद्दार गुजरात,गुवाहटी आणि गोव्याला जाऊन नाचतात त्यांनी बाळासाहेबांवर बोलू नये - आदित्य ठाकरे

* मराठा समाजाच्या हितासाठी मराठा महासंघ भाजपसोबतच राहणार, दिलीपदादा जगताप

* देशातील विरोधी पक्षाला आणि विचारसरणीला दाबण्याचा प्रयत्न होत आहे-  रोहित पवार

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या